Zilla Parishad election : प्रशासक राजचा पाचवा वर्षारंभ; जिल्हा परिषदेत लोकशाही ‘कोमात’

Team Sattavedh Elections delayed; decision now in the hands of officials : निवडणुका रखडल्या, निर्णय अधिकाऱ्यांच्या हाती; पंचायत राज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह Buldhana ग्रामीण स्वराज्याचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व्यवस्थेवर सध्या प्रशासकीय छाया अधिक गडद होताना दिसत आहे. २० मार्च २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा परिषदेत प्रशासकांच्या कारभाराला चार वर्षे पूर्ण झाली असून, पाचव्या वर्षाची सुरुवात … Continue reading Zilla Parishad election : प्रशासक राजचा पाचवा वर्षारंभ; जिल्हा परिषदेत लोकशाही ‘कोमात’