Zilla Parishad Election : पक्षप्रवेशांची स्पर्धा रंगात; मतदारांचा अंतिम निर्णय ठरणार निर्णायक

Team Sattavedh Race of party inductions heats up; voters’ final decision will be decisive : जाधवांच्या ‘मिशन मोड’ला प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्युत्तर; मेहकरात लढत रंगणार Mehkar स्थानिक राजकारणात सध्या ‘इनकमिंग’चा ट्रेंड जोर धरताना दिसत असला, तरी अंतिम राजकीय समीकरणे अजूनही अनिश्चिततेच्या छायेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेने मेहकरसह सिंदखेडराजा मतदारसंघात पक्षप्रवेशांची मालिका सुरू केली … Continue reading Zilla Parishad Election : पक्षप्रवेशांची स्पर्धा रंगात; मतदारांचा अंतिम निर्णय ठरणार निर्णायक