Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुकांचा आज सर्वोच्च न्यायालयात ‘सुप्रिम’ फैसला; नागपूरसह राज्यातील २० जिल्ह्यांचे राजकीय भवितव्य पणाला!

राजेश चरपे (संपादक) Supreme Court to deliver its verdict today on elections to 20 Zilla Parishads in Maharashtra : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबणीवर, निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांच्या नजरा Nagpur मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील तब्बल २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी होत आहे. ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकांबाबत … Continue reading Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुकांचा आज सर्वोच्च न्यायालयात ‘सुप्रिम’ फैसला; नागपूरसह राज्यातील २० जिल्ह्यांचे राजकीय भवितव्य पणाला!