Zilla Parishad Election : वाढलेल्या मतदान केंद्रांचा फायदा कुणाला?

Team Sattavedh Who will get benefit from the increased polling stations? : अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीचे तयारी जोमात Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची हालचाल गतीमान झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १८०० वरून १८९० वर नेण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर १००० ते ११०० मतदारांची जोडणी आयोगाने बंधनकारक केली असून, त्यानुसार केंद्रांचे पुनर्निर्माण … Continue reading Zilla Parishad Election : वाढलेल्या मतदान केंद्रांचा फायदा कुणाला?