Zilla Parishad Elections : ओबीसींसाठी १६ तर खुल्या प्रवर्गासाठी २१ जागा राखीव?

Team Sattavedh 16 seats reserved for OBCs and 21 for the open category? : आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष, गणेशोत्सवानंतर होण्याची शक्यता Amravati जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत १६ जागा ओबीसींसाठी तर २१ जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे. गट-गणांच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबरमध्ये आरक्षण सोडत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. … Continue reading Zilla Parishad Elections : ओबीसींसाठी १६ तर खुल्या प्रवर्गासाठी २१ जागा राखीव?