Zilla Parishad election : अमरावतीत जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचा ‘प्लॅन रेडी’; स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी

Team Sattavedh amravati-congress-zilla-parishad-election-booth-level-strategy : जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी ग्रामीण भागात ताकद वाढवणार; भाजपविरुद्ध ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न Amravati आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि वर्चस्व अधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून, रविवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत पक्षाच्या … Continue reading Zilla Parishad election : अमरावतीत जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचा ‘प्लॅन रेडी’; स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी