Zilla Parishad elections : झेडपीत भाजपचे ‘कमबॅक’ होणार का? जिल्हाध्यक्षांपुढे घाटावरील ‘गडा’चे आव्हान!

Team Sattavedh buldhana-zp-election-2026-bjp-district-president-vijayraj-shinde-challenges-ghat-region-strategy : चिखली वगळता घाटावर कमळ सुकले; शिंदेसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे भाजपची कोंडी Buldhana बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ‘घाटावरील’ भागात (बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा) अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. चिखलीचा बालेकिल्ला शाबूत असला तरी, उर्वरित … Continue reading Zilla Parishad elections : झेडपीत भाजपचे ‘कमबॅक’ होणार का? जिल्हाध्यक्षांपुढे घाटावरील ‘गडा’चे आव्हान!