Zilla Parishad Elections : बांधकाम कामगार नोंदणी शिबिरांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी

Team Sattavedh Election preparations through construction workers’ registration camps : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग Khamgao जिल्हा परिषद निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली असून खामगाव तालुक्यातही हालचाली वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षने तालुक्यात तयारीला सुरुवात केली आहे. … Continue reading Zilla Parishad Elections : बांधकाम कामगार नोंदणी शिबिरांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी