Zilla Parishad Elections : ‘झेडपी’तील काँग्रेस-भाजप लढतीचा समतोल ढासळणार? राष्ट्रवादी-सेनेची वाढती ताकद ठरणार किंगमेकर!

Team Sattavedh Growing strength of NCP–Shivsena likely to play kingmaker : पालिका निवडणुकांचा प्रभाव; मिनी मंत्रालयातही बहुरंगी राजकारणाची चिन्हे Buldhana कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकांत महायुतीतील पक्षांनीच एकमेकांविरोधात ताकद आजमावली. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांची चर्चा मर्यादित राहिली. मात्र आता जिल्हा परिषद व पंचायत समिती या तथाकथित ‘मिनी मंत्रालय’च्या रणांगणात पुन्हा एकदा वेगळे राजकीय … Continue reading Zilla Parishad Elections : ‘झेडपी’तील काँग्रेस-भाजप लढतीचा समतोल ढासळणार? राष्ट्रवादी-सेनेची वाढती ताकद ठरणार किंगमेकर!