Zilla Parishad elections : ‘गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’; डोणगावात युवा सेनेचा गावभेट दौरा

Team Sattavedh yuva-sena-village-visit-campaign-dongaon-rishi-jadhav : संघटन मजबुतीसाठी युवा सेनेचा डोणगाव परिसरात संपर्क; स्थानिक समस्या आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा Dongao आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेने ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’ या मोहिमेअंतर्गत रोजी डोणगाव परिसरात युवा सेनेचा गावभेट दौरा पार पडला. या दौऱ्याच्या माध्यमातून … Continue reading Zilla Parishad elections : ‘गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’; डोणगावात युवा सेनेचा गावभेट दौरा