Zilla Parishad Gondia : विषय समिती खाते वाटप २४ फेब्रुवारीला!

Team Sattavedh   Subject committee allotment on 24th February : विशेष सभेमध्ये समित्यांवर घेणार सदस्य Gondia जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदाची निवडणूक १० फेब्रुवारी घेण्यात आली. यानंतर आता सभापतींना खाते वाटप करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी जि.प. अध्यक्षांनी विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी पशुसंवर्धन या तीन सभापतिपदांचे … Continue reading Zilla Parishad Gondia : विषय समिती खाते वाटप २४ फेब्रुवारीला!