Zilla Parishad Nagpur : Timepass करणाऱ्या ३० कंत्राटदारांना दणका

Team Sattavedh Penalty on 30 contractors for working at slow speed : जिल्हा परिषद दररोज आकारणार दंड Nagpur शासकीय कंत्राटे घेऊन त्यानंतर काम करण्यात हलगर्जी दाखविण्याचे प्रकार नागपूर जिल्ह्यात नवीन नाहीत. मात्र जिल्हा परिषदेने जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांत चालढकल करणाऱ्या ३० कंत्राटदारांना दणका दिला आहे. त्यांच्याकडून दररोज दंड आकारण्याची भूमिका घेण्यात आली आहे. हा … Continue reading Zilla Parishad Nagpur : Timepass करणाऱ्या ३० कंत्राटदारांना दणका