Zilla Parishad Nagpur : जिल्हा परिषदेची लेटलतिफी, शिक्षकांना मनस्ताप!

Team Sattavedh Teachers in Nagpur district deprived of selection category : निवड वेतनश्रेणी कधी लागू होणार?, संघटनेचा सवाल Nagpur शिक्षकांना १ जानेवारी १९८६ पासून चट्टोपाध्याय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. पण नागपूर जिल्हा परिषदेच्या लेटलतिफीचा फटका शिक्षकांना बसत आहे. यासंदर्भात सरकार लक्ष घालणार का, असा सवाल संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात … Continue reading Zilla Parishad Nagpur : जिल्हा परिषदेची लेटलतिफी, शिक्षकांना मनस्ताप!