साडेचार वर्षांपासून निवडणुकीचा मुहूर्त हुकला! जिल्हा परिषद इच्छुकांच्या आशा-अपेक्षा अधांतरी!

Team Sattavedh ग्रामीण राजकारणात प्रतीक्षेचा खेळ ; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, लोकप्रतिनिधींची प्रतीक्षा Yavatmal: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून या निवडणुका रखडल्याने इच्छुक उमेदवारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना ब्रेक लागला असून, कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार … Continue reading साडेचार वर्षांपासून निवडणुकीचा मुहूर्त हुकला! जिल्हा परिषद इच्छुकांच्या आशा-अपेक्षा अधांतरी!