Zilla Parishad School : शिक्षण सुविधांसाठी आदिवासी पालकांचे ‘झेडपी’त ठिय्या आंदोलन

Team Sattavedh Tribal parents protest in ZP for educational facilities : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मुलाने केले नेतृत्व, आंदोलनाला राजकीय रंग Buldhana जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक दुर्लक्षाविरोधात जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पालक आक्रमक झाले. भिंगारा, चाळीस टापरी, गोमाल येथील शाळा व अंगणवाडींमध्ये सुविधा नसल्याने १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष … Continue reading Zilla Parishad School : शिक्षण सुविधांसाठी आदिवासी पालकांचे ‘झेडपी’त ठिय्या आंदोलन