Zilla Parishad School : ४५० शाळांमधील CCTV च्या प्रस्तावाचे काय झाले?

Team Sattavedh 450 ZP Schools are waiting for CCTV : तांत्रिक मान्यताच मिळाली नाही, शाळा सुरू होऊन आठवडा झाला Nagpur ‘सरकारी काम आणि दोन तास थांब’ असं म्हटलं जातं. यात तथ्य आहे, मात्र दोन तास नव्हे तर दोन वर्षेही थांबावे लागू शकते, याची प्रचिती अनेकदा येत असते. आता हे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत ठीक आहे, पण … Continue reading Zilla Parishad School : ४५० शाळांमधील CCTV च्या प्रस्तावाचे काय झाले?