Zilla Parishad School : ‘आमच्या शाळेला शिक्षक द्या हो,’ विद्यार्थ्यांचे आंदोलन

Team Sattavedh Students themselves protested for the demands of teachers : ‘शिक्षक द्या, शिक्षक द्या!’ म्हणत सगोडा शाळेतील विद्यार्थी पोहोचले पंचायत समितीत Sangrampur Buldhana ‘शिक्षक नाहीत, शिक्षण कसे घ्यायचे?’ असा प्रश्न विचारत ग्राम सगोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी बुधवारी थेट पंचायत समितीच्या व्हरांड्यातच शाळा भरवली. हातात फलक घेऊन आणि “शिक्षक द्या” अशा … Continue reading Zilla Parishad School : ‘आमच्या शाळेला शिक्षक द्या हो,’ विद्यार्थ्यांचे आंदोलन