Zilla Parishad Shikshak Bank : घोटाळेबाजांना वाचविण्यारे झारीतील शुक्राचार्य कोण?

Team Sattavedh   Who is saving scammers? : 2 कोटींचा धनादेश गैरव्यवहार आणि बोगस नोकरभरती Amravati मागील काही दिवसांमध्ये अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत कायद्याच्या दृष्टीने गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र, त्या घटनांमध्ये सामील असलेल्यांना अलगदपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पोलिस दलातील काही अधिकारी गुन्हेगारांना पाठबळ देत असतील, तर सामान्य जनतेने न्याय … Continue reading Zilla Parishad Shikshak Bank : घोटाळेबाजांना वाचविण्यारे झारीतील शुक्राचार्य कोण?