Zilla Parishad : पेन्शन अदालतमध्ये अधिकारीच नसतात, कोण निर्णय देणार?

Team Sattavedh ZP officials absent in pension adalat : सेवानिवृत्त शिक्षकांचा सवाल; प्रशासनाची उदासीनता Nagpur लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पेन्शन अदालतचे आयोजन करतात. आणि लोक समस्या घेऊन आलेत की अधिकारीच अनुपस्थित राहतात, असा खेळ सध्या नागपूर जिल्हा परिषदेत चालला आहे. प्रशासनाच्या एकूणच गलथान कारभारावर सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारीच अनुपस्थित राहणार … Continue reading Zilla Parishad : पेन्शन अदालतमध्ये अधिकारीच नसतात, कोण निर्णय देणार?