Zp election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत नवा राजकीय ट्विस्ट, ठाकरे गट तटस्थ !

Team Sattavedh chhatrapati-sambhajinagar-zilla-parishad-election-thackeray-neutral-bjp-benefit-2026 : शिंदे गटाला धक्का, भाजपला अप्रत्यक्ष फायदा Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नये, असा व्हीप जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता … Continue reading Zp election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत नवा राजकीय ट्विस्ट, ठाकरे गट तटस्थ !