ZP election : मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्व प्रचारसभा रद्द !

Team Sattavedh devendra-fadnavis-cancels-zilla-parishad-election-campaign-after-ajit-pawar-accident : अजित पवार यांच्याबाबत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय Mumbai : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम टप्प्यातील प्रचारसभा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेमुळे राज्यात निर्माण झालेल्या संवेदनशील वातावरणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. … Continue reading ZP election : मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्व प्रचारसभा रद्द !