ZP election : वाद्य-फटाक्यांना फाटा, घरोघरी जाऊन साध्या पद्धतीने प्रचाराचे आवाहन

Team Sattavedh Impact of Ajit Pawar death on Zilla Parishad elections Campaigning in peace : अजित पवारांच्या निधनाचा जिल्हा परिषद निवडणुकांवर परिणाम शांततेत प्रचार Mumbai: सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचा परिणाम थेट सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर दिसून येत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत असतानाच घडलेल्या या … Continue reading ZP election : वाद्य-फटाक्यांना फाटा, घरोघरी जाऊन साध्या पद्धतीने प्रचाराचे आवाहन