ZP Election Results : जिल्हा परिषदेत निकालात ‘या’ ठिकाणी भाजपवर नामुष्की

Team Sattavedh parbhani-zilla-parishad-election-bjp-varpudkar-family-defeat : बड्या नेत्याच्या कुटुंबातील पाचपैकी चार उमेदवार पराभूत Parbhani : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला मोठा धक्का दिला असून, घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. परभणीतील लोहगाव जिल्हा परिषद सर्कलसह विविध गटांमधून भाजपचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच सदस्य निवडणूक … Continue reading ZP Election Results : जिल्हा परिषदेत निकालात ‘या’ ठिकाणी भाजपवर नामुष्की