ZP Election Results : दिग्गज नेत्यांच्या पत्नी, कन्या आणि वारसांचा दबदबा!

Team Sattavedh zilla-parishad-election-results-2026-relatives-of-prominent-leaders : जिल्हा परिषदेत अनेक ठिकाणी घराण्यांची सत्ता कायम Mumbai: राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असून, या निवडणुकांमध्ये अनेक प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठे यश मिळवले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी … Continue reading ZP Election Results : दिग्गज नेत्यांच्या पत्नी, कन्या आणि वारसांचा दबदबा!