ZP election : झेडपीची निवडणूक केव्हा? पावसाळ्यापर्यंत बघावी लागणार वाट

Team Sattavedh zilla-parishads-from-vidarbha-to-wait-till-monsoon-for-elections : विदर्भाच्या वाट्याला प्रतिक्षाच; न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून Nagpur नागपूरसह विदर्भातील जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपला आहे? यास आता आता वर्ष उलटले आहे. एकूणच आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने विदर्भातील सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी पुढील तारीख जुलै महिन्याची दिली आहे. हे … Continue reading ZP election : झेडपीची निवडणूक केव्हा? पावसाळ्यापर्यंत बघावी लागणार वाट