ZP elections : ५० टक्के आरक्षण मर्यादा प्रकरणामुळे राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या !

Team Sattavedh maharashtra-20-zilla-parishad-elections-stayed-supreme-court-hearing-july : सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २१ जुलै रोजी Mumbai : राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदां व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार असल्याने संबंधित जिल्हा परिषदांच्या निवडणुका किमान जुलैपर्यंत … Continue reading ZP elections : ५० टक्के आरक्षण मर्यादा प्रकरणामुळे राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबल्या !