ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यातच

Team Sattavedh Crossing the 50% reservation ceiling complicates matters : ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याने पेच वाढला Amravati राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा सोमवार, १५ डिसेंबर रोजी करण्यात आली असली, तरी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भविष्य अद्याप अधांतरी आहे. अमरावतीसह राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. … Continue reading ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यातच