ZP Elections : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग

Team Sattavedh NCP (Sharad Pawar) holds organisational meeting in Khamgaon taluka : खामगाव तालुक्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची संघटनात्मक बैठक Buldhana आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती देत तालुकास्तरीय बैठकींचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यात सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली. … Continue reading ZP Elections : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग