ZP election : डिसेंबरमध्ये झेडपी निवडणुकांची शक्यता; राज्य सरकारची तयारी

Team Sattavedh zilla-parishad-election-maharashtra-december-polls-likely-reservation-equations-may-change : आरक्षणाच्या समीकरणात मोठ्या बदलाची शक्यता Mumbai : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याने यंदाच्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या … Continue reading ZP election : डिसेंबरमध्ये झेडपी निवडणुकांची शक्यता; राज्य सरकारची तयारी