ZP health department : दहा वर्षांपासून भांडारातच खितपत पडल्या औषधी!

Team Sattavedh   Medicines that have been lying in storage for ten years : अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर गौडबंगाल उघडकीस, अनेकांचे पाय खोलात? Wardha जिल्हा आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या औषधी भांडारचे औषधी निर्माण अधिकारी सोज्वळ उघडले यांना निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी ही कारवाई केली. त्यानंतर अनेक बाबी पुढे यायला लागल्या आहेत. गेल्या दहा … Continue reading ZP health department : दहा वर्षांपासून भांडारातच खितपत पडल्या औषधी!