ZP Result : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर!

Team Sattavedh maharashtra-12-zilla-parishad-result-2026-full-results : 12 जिल्हा परिषदांचे निकाल; पहा कुठे-कुणाची सत्ता? Mumbai : राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदांच्या 731 आणि … Continue reading ZP Result : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर!