ZP School : शाळा सुधारावी म्हणून विद्यार्थ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन!

Team Sattavedh Students protest over poor condition of school : खरबडीत शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही Buldhana ‘शिक्षण हक्काचा’ नारा देणाऱ्या शासनाच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्था खरबडी येथे पूर्णपणे कोलमडली असून जिल्हा परिषद शाळेच्या दुरवस्थेने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘भिक मांगो आंदोलन’ करत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन … Continue reading ZP School : शाळा सुधारावी म्हणून विद्यार्थ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन!