१८६ कोटींचा चुराडा, तरीही ३९ टक्के पाणी ‘अदृश्य’
राजेश चरपे (संपादक) ocw ने ४३३ किमी जलवाहिन्या बदलूनही गळतीचा ‘पाझर’ सुरूच Nagpur शहराची पाणीगळती रोखण्यासाठी नागपूरकरांच्या तिजोरीतून तब्बल १८६ कोटी ८० लाख रुपये खर्च करून ४३३ किलोमीटरच्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. मात्र, कोट्यवधींचा हा खर्च अक्षरशः पाण्यात गेल्याचे चित्र समोर आले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण तब्बल ३९ टक्के राहिले … Continue reading १८६ कोटींचा चुराडा, तरीही ३९ टक्के पाणी ‘अदृश्य’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed