Tractor Pola : मेहकरात शिंदे सेना-उद्धव सेनेचे ‘ट्रॅक्टर’ आमने-सामने!

Team Sattavedh Shinde Sena-Uddhav Sena’s ‘Tractor Pola’ in Mehkar : सणाच्या निमित्ताने निवडणुकीची तयारी, प्रतापराव जाधव, सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर पोळा Mehkar राज्यभर पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा होत असताना, मेहकरमध्ये आधुनिकतेशी सुसंगत असा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. येथील शेतकऱ्यांनी ‘ट्रॅक्टर पोळा’ साजरा केला. विशेष म्हणजे आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवत शिंदे व उद्धव … Continue reading Tractor Pola : मेहकरात शिंदे सेना-उद्धव सेनेचे ‘ट्रॅक्टर’ आमने-सामने!