MSRTC : दिवाळीच्या तोंडावर एसटीची चाके थांबणार?

Team Sattavedh ST employees to go on strike just before Diwali : एसटी संयुक्त कृती समितीचा आंदोलनाचा इशारा Amravati वेतनवाढ, दिवाळी बोनस यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा एसटी संयुक्त कृती समितीने दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनेक कामगार संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती स्थापन केली … Continue reading MSRTC : दिवाळीच्या तोंडावर एसटीची चाके थांबणार?