Maoist Movement : भुपतीच्या जुन्या सहकाऱ्यांनीही स्वीकारला होता संविधानाचा मार्ग !

Team Sattavedh Maoist Movement Crippled in Gadchiroli Distric : असीन राजाराम आणि जनिता जाडे होते प्रभावाखाली Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला एक मोठा झटका बसला आहे. जहाल नक्षलवादी भुपती ऊर्फ सोनू याने आपल्या तब्बल ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीला मोठा झटका बसला आहे. भुपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या जुन्या सहकाऱ्यां … Continue reading Maoist Movement : भुपतीच्या जुन्या सहकाऱ्यांनीही स्वीकारला होता संविधानाचा मार्ग !