Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून होणार होता !

Team Sattavedh MLAs statement created a stir thanks to Bhaiyyuji Maharaj : भय्यूजी महाराजांमुळे वाचले, आमदारांच्या विधानाने खळबळ Mumbai : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारा धक्कादायक खुलासा करत राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दावा केला आहे की माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून होणार होता पण दिवंगत … Continue reading Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून होणार होता !