Municipal Corporation Elections : मनपा निवडणूकीसाठी सरसावल्या नागपुरातील आंबेडकरवादी संघटना

Team Sattavedh We will fight the upcoming municipal elections together with renewed enthusiasm and make them a success : आगामी महापालिकेची निवडणूक नव्या उत्साहाने एकत्र लढून यशस्वी करणार Nagpur : आगामी मनपा निवडणूकीसाठी नागपुरातील आंबेडकरवादी संघटना सरसावल्या आहेत. काही संघटनांनी एकत्रित येत याबाबत मंथन केले. आता बहुतेक आंबेडकरवादी पक्ष मृतप्राय झाले आहेत. मात्र, आंबेडकरी संघटना … Continue reading Municipal Corporation Elections : मनपा निवडणूकीसाठी सरसावल्या नागपुरातील आंबेडकरवादी संघटना