Water supply affected : महावितरणच्या मेंटेनन्सचा फटका, मलकापुरात आता १४ दिवसांआड पाणीपुरवठा

Team Sattavedh Maintenance work by Mahavitaran hits water supply; Malkapur to receive water once every 14 days : वीजपुरवठा खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; मलकापूरकरांची चिंता वाढली Malkapur महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या वृक्षतोड आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा थेट परिणाम आता मलकापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. आधीच दहा ते बारा दिवसांआड होणारा … Continue reading Water supply affected : महावितरणच्या मेंटेनन्सचा फटका, मलकापुरात आता १४ दिवसांआड पाणीपुरवठा