Mlc Election : नवा फॉर्म्युला, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला फक्त 1 जागा?

Team Sattavedh   mahayuti-new-formula-12-4-1-vidhan-parishad-election-2026-seat-sharing : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत जागावाटपात मोठा बदल Mumbai : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून नव्या फॉर्म्युल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या प्रस्तावित जागावाटपात भाजपला 12, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात … Continue reading Mlc Election : नवा फॉर्म्युला, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला फक्त 1 जागा?