El nino : दुष्काळाचे संकट ; काही भागांत कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

Team Sattavedh el-nino-active-india-monsoon-rainfall-drought-risk-imd-warning-2026 : ‘एल निनो’ सक्रिय, हवामान विभागाचा इशारा New Delhi : देशभरातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्याचा परिणाम यंदाच्या मान्सून हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोची … Continue reading El nino : दुष्काळाचे संकट ; काही भागांत कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता