Supriya Sule : लोकसभा जागा ५० टक्क्यांनी वाढवल्यासच पाठिंब्याचा विचार!

Team Sattavedh supriya-sule-on-lok-sabha-seat-delimitation-nda-support-sharad-pawar-ncp-stand : सुप्रिया सुळेंची भूमिका चर्चेत; एनडीए समर्थनाच्या चर्चांवरही दिले स्पष्टीकरण Mumbai: संसदेच्या २० जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभा जागावाढ या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या जागा सर्व राज्यांसाठी ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद केल्यास … Continue reading Supriya Sule : लोकसभा जागा ५० टक्क्यांनी वाढवल्यासच पाठिंब्याचा विचार!