Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात

Team Sattavedh delhi-sansad-march-turned-violent-118-policemen-injured-78-protesters-detained : वाहनांची मोठी तोडफोड, ११८ पोलीस जखमी Delhi: भारताची राजधानी दिल्ली येथे सोमवारी झालेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राजधानीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षात ११८ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय सुमारे ६० आंदोलकही जखमी झाले असून, अनेक सरकारी आणि खासगी वाहनांची … Continue reading Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात