Election commission : ४७,८२० मतदारांचे पत्ते गायब; विशेष पुनरीक्षण मोहिमेसमोर मोठे आव्हान

Team Sattavedh Addresses of 47,820 voters found missing; major challenge for the Special Summary Revision drive : पडताळणीशिवाय नाव वगळू नका, आयोगाचा स्पष्ट आदेश Amravati भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान अमरावती जिल्ह्यातील तब्बल ४७ हजार ८२० मतदारांच्या नोंदणीकृत पत्त्यांचा मागोवा लागत नसल्याचे समोर आले आहे. विशेषतः जिल्ह्यातील सर्वात मोठ्या … Continue reading Election commission : ४७,८२० मतदारांचे पत्ते गायब; विशेष पुनरीक्षण मोहिमेसमोर मोठे आव्हान