Sameer Wankhede : ‘तुकाराम मुंढे फार काही वेगळं काम करत नाहीत’

Team Sattavedh tukaram-mundhe-sameer-wankhede-statement-social-media-reaction : समीर वानखेडेंच्या विधानाची जोरदार चर्चा, नेटकऱ्यांकडून मुंढेंना पाठिंबा Mumbai : महाराष्ट्रातील कडक आणि सडेतोड अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या कारवाईमुळे नव्हे, तर माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एका विधानामुळे तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे यांचा एक … Continue reading Sameer Wankhede : ‘तुकाराम मुंढे फार काही वेगळं काम करत नाहीत’