Powers reduce : शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याच्या अधिकारांना कात्री?

Team Sattavedh dada-bhuse-education-department-powers-reduced-government-decision : महत्त्वाचे निर्णय आता अधिकाऱ्यांच्या हाती; राजकीय वर्तुळात चर्चा Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना सरकारच्या एका निर्णयामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार आता मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने भुसे यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये … Continue reading Powers reduce : शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याच्या अधिकारांना कात्री?