Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर संकट, मंत्रिमंडळात बसलेल्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढावे

राजेश चरपे (संपादक) obc-fund-chhagan-bhujbal-cabinet-exit-vijay-wadettiwar-nagpur : ओबीसींचा निधी अन् मंत्रिमंडळाच्या बैठकीतून भुजबळांच्या एक्झिटवर वडेट्टीवार काय म्हणाले? Nagpur : राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महायुती सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर मोठे नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले … Continue reading Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणावर संकट, मंत्रिमंडळात बसलेल्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढावे