Mohan mate: भाजपचे नेते खोटे बोलत नाहीत, मोहन मतेंनी पहिले कौतुक केले, मग मागणी केली

राजेश चरपे (संपादक) Mla Mohan mate demands nitin gadkari, devendra Fadnavis for metro in south nagpur : दक्षिण नागपुरातील मेट्रोसाठी आमदाराचे गडकरी, फडणवीसांना साकडे Nagpur भाजपचे नेते आणि आमचे नेतृत्व कधीही खोटे बोलत नाही. तुम्ही दक्षिण नागपूरला उड्डाणपूल दिला, त्याबद्दल धन्यवाद. पण आता पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना दक्षिण नागपूरलाही मेट्रो रेल्वे … Continue reading Mohan mate: भाजपचे नेते खोटे बोलत नाहीत, मोहन मतेंनी पहिले कौतुक केले, मग मागणी केली