अजित दादांच्या अपघातामागचे ‘मफलरी’ कोण ? रोहित पवार करणार गौप्यस्फोट

Team Sattavedh १० ऑक्टोबरचा मुहूर्त, महायुती सरकारविरुद्ध आरपारची लढाई Mumbai अजित पवार यांच्या भीषण विमानापघातावरून राजकारणात पेटलेला संशय आणि आरोपांचा वणवा आता आणखी भडकण्याची शक्यता आहे. हा अपघात नसून थेट ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आता महायुती सरकारविरुद्ध थेट आरपारची लढाई पुकारली आहे. येत्या १० ऑक्टोबरला … Continue reading अजित दादांच्या अपघातामागचे ‘मफलरी’ कोण ? रोहित पवार करणार गौप्यस्फोट