‘मला आता राजकारणात रस नाही’; शिंगणेंच्या विधानाने राजकारणात खळबळ

Team Sattavedh सहकारातच राहून नेतृत्व करण्याची व्यक्त केली इच्छा Buldhana जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेले माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. वयाची ६५ वर्षे पूर्ण होत असल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात आपण राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी एका बँकेच्या आमसभेत … Continue reading ‘मला आता राजकारणात रस नाही’; शिंगणेंच्या विधानाने राजकारणात खळबळ